सोलकढी ही कोकणातील पारंपरिक व ताजे पेय आहे, जे तिच्या खास आंबट-गोड आणि तिखट चवीसाठी प्रसिद्ध आहे. नारळाचे दूध व कोकम यांचा खास मेळ घालून बनवलेली ही कढी चविष्ट तर आहेच, पण पचनासाठीही लाभदायक आहे.
सोलकढी ही केवळ पेय नसून भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा एक भाग आहे. नारळाच्या दुधाचा मऊपणा आणि कोकमचा आंबटपणा यांचा उत्कृष्ट संगम तुमच्या जेवणाची चव द्विगुणित करतो, विशेषतः तिखट पदार्थांसोबत.
कुटुंबीयांसोबतचा मेळावा असो, सणासुदीचा आनंद असो, किंवा अगदी नेहमीचा दिवस असो, सोलकढी ही सर्वांनाच आवडणारं पेय आहे.
सोलकढी ही नैसर्गिकरीत्या भूक वाढवण्यास मदत करते. तुम्ही सोलकढी जेवणाआधी, जेवणाबरोबर किंवा जेवणानंतरसुद्धा पिऊ शकता.
सोलकढी ही कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवली जाते जी पचन-क्रियेसाठी उपयुक्त ठरते.
थंडगार सोलकढी पिल्यामुळे मनाचा ताण-तणाव कमी होऊन आपल्याला ताजे-तवाने वाटू लागते.
We at Exotic Treats are committed to being the ‘Preferred Brand’ of our customers by offering “Unique, Innovative, Nutritional” food products & beverages that are blended to be healthier, tastier to savor & designed to Simplify the lifestyle.
©2026. Exotic Treat's. All Rights Reserved.